Skip to content

● विषमुक्त जमिनीसाठी एक छोटासा प्रयत्न...!

🪴 नवीन सेवा

तुमच्या गच्चीवर स्वतःची किचन गार्डन

ग्रो बॅग, माती मिश्रण, सेंद्रिय खत, रोपे आणि मार्गदर्शन: समर्थ ग्रो तुमच्या गच्चीवर संपूर्ण किचन टेरेस गार्डन तयार करून देते. तुम्ही फक्त ताजी, विषमुक्त भाजी काढा.

तुमच्या गच्चीवर स्वतःची किचन गार्डन

सेटअपमध्ये काय मिळते

🛍️

ग्रो बॅग

तुमच्या जागेनुसार योग्य आकारांच्या बॅग.

🪨

माती मिश्रण

माती, कोकोपीट व खत यांचे तयार मिश्रण.

🪱

सेंद्रिय खत

आमचे स्वतःचे गांडूळ खत व जैविक द्रव्य.

🌱

रोपे / बियाणे

ऋतूनुसार भाजीपाल्याची निवड.

🧑‍🌾

मार्गदर्शन

पाणी, खत व कीड नियंत्रणाचे मार्गदर्शन.

कसे होते?

  1. 1

    चौकशी पाठवा

    खालील फॉर्ममध्ये तुमची माहिती भरा.

  2. 2

    कॉल / भेट

    आमची टीम कॉल करून गरज समजून घेते, गरज असल्यास गच्ची पाहायला येते.

  3. 3

    गार्डन तयार

    ठरलेल्या दिवशी आम्ही संपूर्ण सेटअप करून देतो.

मोफत चौकशी

माहिती भरा, आमची टीम २४ तासांत कॉल करेल. चौकशीसाठी कोणतेही शुल्क नाही.

किंवा थेट कॉल / व्हॉट्सअ‍ॅप करा:

गच्चीचे अंदाजे क्षेत्र *
किती ग्रो बॅग हव्यात? *

तुमची माहिती फक्त ही सेवा देण्यासाठी वापरली जाते. गोपनीयता धोरण