खत
🎁 3 नग फक्त ₹100
शुद्ध सेंद्रिय खत (५०० ग्रॅम)
झाडांची निरोगी वाढ, मुळांचा विकास आणि भरघोस फुलोऱ्यासाठी सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध १००% नैसर्गिक सेंद्रिय खत.
नंतर वरच्या कोपऱ्यातून भाषा बदलता येईल. · You can change this later from the top corner.
● विषमुक्त जमिनीसाठी एक छोटासा प्रयत्न...!
गांडूळ खत, सेंद्रिय निविष्ठा आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण — शेतकरी, बचत गट आणि घरगुती बागकाम करणाऱ्यांसाठी.
आमची उत्पादने
खत
🎁 3 नग फक्त ₹100
झाडांची निरोगी वाढ, मुळांचा विकास आणि भरघोस फुलोऱ्यासाठी सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध १००% नैसर्गिक सेंद्रिय खत.
द्रव निविष्ठा
-32%
कडुनिंब, करंज, धोत्रा अशा १० कडू औषधी वनस्पतींच्या अर्कापासून बनवलेले १००% सेंद्रिय कीटकनाशक व रोग प्रतिबंधक द्रावण.
द्रव निविष्ठा
-32%
झाडांची प्रकाशसंश्लेषण क्रिया वेगवान करणारे, कळ्या गळणे थांबवणारे आणि नवीन पालवी आणणारे जैविक द्रव.
द्रव निविष्ठा
गांडूळ खत निर्मिती प्रक्रियेतून मिळालेले शक्तिशाली, सूक्ष्म जिवाणू आणि हार्मोन्सने समृद्ध नैसर्गिक द्रव खत.
साहित्य
टोमॅटो, वांगी, मिरची, शिमला मिरची यांसारख्या फळभाज्यांसाठी मजबूत, यूव्ही स्टेबिलाइज्ड १२x१२ इंच ग्रो बॅग.
साहित्य
घरातील ओल्या कचऱ्यापासून घरच्या घरी उत्कृष्ट सेंद्रिय खत तयार करण्यासाठी २४x१२ आकाराचा सुलभ कंपोस्ट बेड.
आमची पद्धत
शेण, पालापाचोळा, स्वयंपाकघरातील कचरा गोळा केला जातो.
गांडूळ ४५–६० दिवसांत त्याचे पोषक खतात रूपांतर करतात.
खत चाळून, स्वच्छ पॅक करून तुमच्यापर्यंत पोहोचते.
जिवंत माती, कमी खर्च, विषमुक्त उत्पादन.
आगामी प्रशिक्षण
घराच्या गच्चीवर विषमुक्त भाजीपाला पिकवायला शिका.
संस्थापिका
“जमिनीला पुन्हा जिवंत केल्याशिवाय विषमुक्त अन्न शक्य नाही.”
सौ. रुपाली विजय माळी
संस्थापिका व सेंद्रिय शेती तज्ज्ञ · B.Sc. (कृषी) · M.A. (समाजशास्त्र)
प्रसारमाध्यमांत
लोकमत (हॅलो कोल्हापूर) · 26 ऑगस्ट 2026
पुण्यनगरी (कोल्हापूर) · 29 जून 2026
वृत्तपत्र कात्रण
सकाळ ॲग्रोवन · 28 मार्च 2019
वृत्तपत्र कात्रण
ॲग्रोवन
खत कॅल्क्युलेटर
पिकाचा प्रकार आणि क्षेत्र निवडा — आम्ही अंदाजे प्रमाण सांगू.
कोणासाठी?
रसायनमुक्त शेतीकडे वाटचाल
खत निर्मितीतून उत्पन्नाची संधी
घनकचरा व्यवस्थापन प्रशिक्षण
गच्चीवर विषमुक्त भाजीपाला
मोठी ऑर्डर, संस्थात्मक प्रशिक्षण किंवा युनिट उभारणी — आम्ही मदत करू.