Skip to content

● विषमुक्त जमिनीसाठी एक छोटासा प्रयत्न...!

प्रशिक्षण

समर्थग्रो प्रशिक्षण केंद्र

प्रत्यक्ष अनुभवातून शिका — ऑनलाइन किंवा आमच्या केंद्रावर.

आगामी प्रशिक्षण

आमचे प्रशिक्षण कार्यक्रम

गांडूळ खत निर्मिती

गांडूळ खत निर्मिती

बेड उभारणी ते खत विक्री — संपूर्ण प्रक्रिया.

घनकचरा व्यवस्थापन

घनकचरा व्यवस्थापन

ओला कचरा वर्गीकरण व खत निर्मिती.

सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती

जीवामृत, दशपर्णी, जमिनीचे आरोग्य.

किचन टेरेस गार्डन

किचन टेरेस गार्डन

गच्ची/बाल्कनीत भाजीपाला लागवड.

समर्थग्रो प्रशिक्षण केंद्र, कसबा सांगाव

📍 प्रशिक्षण केंद्र

आमचे प्रशिक्षण केंद्र

कसबा सांगाव येथील केंद्रावर गांडूळ खत, सेंद्रिय शेती, किचन टेरेस गार्डन आणि घनकचरा व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण.

🏡 समर्थ ग्रो, रामानंद निवास, कन्या विद्या मंदिर शेजारी, मेन रोड, कसबा सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर

नकाशा →

प्रशिक्षणातील क्षण

संस्थात्मक प्रशिक्षण

ग्रामपंचायत, महानगरपालिका, MIDC आणि बचत गटांसाठी तुमच्या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित करतो.