Skip to content

● विषमुक्त जमिनीसाठी एक छोटासा प्रयत्न...!

← प्रशिक्षण
गांडूळ खत निर्मिती प्रत्यक्ष

गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण

एका दिवसात स्वतःचे गांडूळ खत युनिट सुरू करायला शिका.

गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण
📅 तारीख
रविवार, 29 नोव्हेंबर 2026
🕙 वेळ
10:00 AM – 4:00 PM
📍 पद्धत
प्रत्यक्ष
🗣️ भाषा
मराठी
💳 शुल्क
₹500 / व्यक्ती
🎟️ जागा
30 जागा शिल्लक
🏡 ठिकाण
समर्थग्रो प्रशिक्षण केंद्र, सांगाव

0 / 30

प्रशिक्षणाविषयी

बेड तयार करणे, गांडूळ बीज हाताळणी, कच्चा माल, ओलावा व्यवस्थापन, खत काढणी व विक्री — प्रशिक्षण केंद्रावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह.