Skip to content

● विषमुक्त जमिनीसाठी एक छोटासा प्रयत्न...!

← प्रशिक्षण
सेंद्रिय शेती प्रत्यक्ष

सेंद्रिय शेती प्रशिक्षण

रसायनमुक्त शेतीकडे वळण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन.

सेंद्रिय शेती प्रशिक्षण
📅 तारीख
रविवार, 13 डिसेंबर 2026
🕙 वेळ
10:00 AM – 3:00 PM
📍 पद्धत
प्रत्यक्ष
🗣️ भाषा
मराठी
💳 शुल्क
₹500 / व्यक्ती
🎟️ जागा
40 जागा शिल्लक
🏡 ठिकाण
समर्थग्रो प्रशिक्षण केंद्र, सांगाव

0 / 40

प्रशिक्षणाविषयी

जमिनीचे आरोग्य, जीवामृत, दशपर्णी अर्क, पीक फेरपालट, सेंद्रिय प्रमाणीकरण आणि बाजारपेठ.