द्रव निविष्ठा
खत
मोठ्या प्रमाणात हवे आहे? व्हॉट्सअॅपवर विचारा →
सेंद्रिय खत
जमिनीचा पोत सुधारणारे शुद्ध सेंद्रिय खत.
₹40
पॅक: 1 bag (loose)
🎁 खास ऑफर
3 नग फक्त ₹100
उपलब्ध
- 🌿
आमच्या केंद्रात तयार
- 💬
वापराबाबत मोफत मार्गदर्शन
- 🔒
UPI द्वारे सुरक्षित पेमेंट
उत्पादनाविषयी
आमच्या केंद्रात तयार केलेले गांडूळ खत. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते आणि पिकांना संतुलित पोषण देते. शेती, फळबाग, परसबाग व कुंड्यांसाठी उपयुक्त.